छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत महायुतीचा दबदबा! भाजप-शिंदे गटाला स्पष्ट आघाडी, नवनिर्वाचित सदस्यांची यादी

एकमेकाच्या विरोधात लढले! सत्तेत सोबत बसणार

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत महायुतीचा दबदबा! भाजप-शिंदे गटाला स्पष्ट आघाडी, नवनिर्वाचित सदस्यांची यादी

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ९ :- जिल्हा परिषद निवडणुकीच्या आज झालेल्या मतमोजणीत मोठा राजकीय कल दिसून आला. जिल्हा परिषदेत महायुतीने दमदार कामगिरी करत बहुमताच्या दिशेने निर्णायक वाटचाल केली आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी सर्वाधिक जागांवर विजय मिळवत जिल्ह्याच्या राजकारणात आपली ताकद पुन्हा सिद्ध केली.

गटनिहाय अंतिम स्थिती (एकूण सदस्यसंख्या)

भाजप 👉 23 + 2 पुरस्कृत

शिवसेना (शिंदे) 👉 21 + 1 पुरस्कृत

शिवसेना (उबाठा) 👉 09

राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) 👉 04

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 👉 01

काँग्रेस 👉 01

अपक्ष 👉 01

तालुकानिहाय विजयी उमेदवारांची यादी

छत्रपती संभाजीनगर तालुका (10 जागा)

लाडसावंगी – राधाकिशन पठाडे ( शिवसेना शिंदे)

गोलटगाव – ज्योती शिंदे (अपक्ष)

करमाड – साधना कुलकर्णी (भाजप)

सावंगी – अजिनाथ धामणे (भाजप)

दौलताबाद – लंकाबाई जाधव (भाजप)

वडगाव उत्तरपूर्व – ललिता सोनवणे ( शिवसेना उबाठा)

वडगाव मध्यपश्चिम – सचिन गरड (अपक्ष-भाजप पुरस्कृत)

पंढरपूर – विद्या गायकवाड ( शिवसेना उबाठा)

आडगाव बु. – विजय घोडके ( शिवसेना शिंदे)

पिंप्री बु. – जयश्री पवार (भाजप)

पैठण तालुका (9 जागा)

चितेगाव – कृष्णा गिधाने ( शिवसेना शिंदे)

बिडकीन – मनोज पेरे ( शिवसेना उबाठा)

आडूळ बु. – रुपाली तवार (शिवसेना शिंदे)

पाचोड बु. – शिवराज भूमरे ( शिवसेना शिंदे)

दावरवाडी – जयश्री वाघमोडे ( शिवसेना शिंदे)

ढोरकिन – राधिका जगताप ( शिवसेना शिंदे)

पिंपळवाडी – कारभारी लोहकरे ( शिवसेना शिंदे)

विहामांडवा – नितीन तांबे ( शिवसेना शिंदे)

नवगाव – पांडुरंग औटे ( शिवसेना शिंदे)

गंगापूर तालुका (9 जागा)

सावंगी – संगीता अमराव (भाजप)

अंबेलोहळ – रतन बत्तीसे (भाजप)

रांजणगाव – अमोल लोहकरे (भाजप)

वाळूज बु. – बालाजी सोनटक्के (NCP-AP)

तुर्काबाद – स्वाती पाटेकर (शिवसेना शिंदे)

शिल्लेगाव – सविता जाधव (भाजप)

नेवरगाव – वैजयंती शिरसाठ (NCP-AP)

जामगाव – दीपा मुंदडा (अपक्ष-भाजप पुरस्कृत)

शेंदूरवादा – कृष्णा पाटील ( शिवसेना उबाठा)

वैजापूर तालुका (8 जागा)

वाकला – पार्वती जाधव (अपक्ष-शिंदे पुरस्कृत)

बोरसर – कल्याण गायके ( शिवसेना उबाठा)

शिवूर – संजय निकम ( शिवसेना उबाठा)

सवंदगाव – निताताई राजपूत ( शिवसेना शिंदे)

लासूरगाव – संगीता तांबे ( शिवसेना शिंदे)

घायगाव – श्रीराम गायकवाड ( शिवसेना शिंदे)

वांजरगाव – पंकज ठोंबरे (NCP-AP)

महालगाव – अविनाश गलांडे (भाजप)

सिल्लोड तालुका (9 जागा)

अजिंठा – आयेशाबेगम सय्यद नासेरहुसेन – शिवसेना (शिंदे)

शिवना – निकिता काळे – शिवसेना (शिंदे)

उंडणगाव – सचिन वाघ – भाजप

अंभई – अब्दुल आमेर अब्दुल सत्तार – शिवसेना (शिंदे)

घाटनांद्रा – आशा गाढे – शिवसेना (शिंदे)

डोंगरगाव – देविदास पालोदकर – शिवसेना (शिंदे)

भराडी – राधाकृष्ण काकडे – भाजप

अंधारी – मंगल तायडे – शिवसेना (शिंदे)

केन्हाळा – अनिता मोठे – भाजप

कन्नड तालुका (8 जागा)

नागद – तृप्ती राजपूत – काँग्रेस

करंजखेडा – अर्जुन पाटील – NCP (अजीत पवार)

चिंचोली लिंबाजी – रावसाहेब पवार – शिवसेना (शिंदे)

पिशोर – केतन काजे – शिवसेना (उबाठा)

कुंजखेडा – सुनंदा चव्हाण – शिवसेना (उबाठा)

हतनूर – मीनाक्षी पवार – भाजप

जेहूर – मंजुषा मलदोडे – भाजप

देवगाव रंगारी – डॉ. संजय गव्हाणे – भाजप

खुलताबाद तालुका (3 जागा)

बाजारसावंगी – प्रतीक्षा कापसे – भाजप

गदाना – रेखा चव्हाण – भाजप

वेरूळ – कुणाल दांडगे – भाजप

फुलंब्री तालुका (4 जागा)

बाबरा – जितेंद्र जयस्वाल – भाजप

वडोद बाजार – गोपाळ वाघ – भाजप

पाल – गीतांजली पाथ्रीकर – NCP (शरद पवार)

गणोरी – निखिल चव्हाण – भाजप

सोयगाव तालुका (3 जागा)

फर्दापूर – मुलतानी माहिन इद्रिस – भाजप

आमखेडा – पुष्पाबाई काळे – भाजप

गोंदेगाव – सुनीता चव्हाण – शिवसेना (उबाठा)

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील निकाल स्पष्ट झाल्याने आता जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे!