छत्रपती शाळेत स्वातंत्र्य दिनी ‘महावीर’ची भेट;विद्यार्थ्यांना सटाया व पाण्याची टाकी — शालेय सोयींमध्ये मोठी भर

छत्रपती शाळेत स्वातंत्र्य दिनी ‘महावीर’ची भेट;विद्यार्थ्यांना सटाया व पाण्याची टाकी — शालेय सोयींमध्ये मोठी भर
छत्रपती शाळेत स्वातंत्र्य दिनी ‘महावीर’ची भेट;विद्यार्थ्यांना सटाया व पाण्याची टाकी — शालेय सोयींमध्ये मोठी भर

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि १५ :- स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषात छत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी खास भेट!

महावीर इंटरनॅशनल मेट्रोसिटीच्या वतीने बसण्यासाठी सटाया आणि पिण्याच्या पाण्यासाठी टाकी भेट देण्यात आली.

या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन सोयींमध्ये मोलाची भर पडली आहे.

🎯 कार्यक्रमाचा ठळक मुद्दा

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत, देशभक्तीपर गीत, पसायदान, जोशपूर्ण भाषणे, कवायती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावले.

लेझीम पथकाचे सादरीकरण (मार्गदर्शन — रामदास वाघमारे) यांनी उपस्थितांची दाद मिळवली

👥 मान्यवरांची उपस्थिती

वीर शैलेश चांदीवाल — अध्यक्ष, महावीर इंटरनॅशनल मेट्रोसिटी

वीर अनंत जयस्वाल — सचिव

वीर कमलेश सेठिया — कोषाध्यक्ष

वीर विकास पाटनी — गवर्निंग काउंसिल सदस्य

निळकंठ गुरुजी

सुभाष पाटील — अध्यक्ष, संस्था

मेजर संतोष आढे

सुरेखा कर्वे — सचिव

सोनाली पाटील — शालेय समिती

निर्मला व्यवहारे — मुख्याध्यापिका

राजेंद्र चव्हाण — मुख्याध्यापक

🎤 सूत्रसंचालन व आभार

सूत्रसंचालन: आण्णा आंधळे

आभार प्रदर्शन: काकासाहेब निकम

📷 फोटो कॅप्शन:

स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती विद्यालयात महावीर इंटरनॅशनल मेट्रोसिटीकडून विद्यार्थ्यांना सटाया व पाण्याची टाकी वाटप करताना मान्यवर.