जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक - 2026!शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक - 2026!शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार

महाराष्ट्र वाणी 

 संभाजीनगर(औरंगाबाद) दि १४ :- छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक - 2026 इच्छुक उमेदवारांचे शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अर्ज स्वीकारणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 15, 16 व 17 जानेवारी रोजी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख यांच्या माध्यमातून आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

*अर्ज सादर करण्याचे प्रतिनिधी व संपर्क*

01) मातृभूमी प्रतिष्ठान, क्रांती चौक, संभाजीनगर - +912402357799

02) जिल्हाप्रमुख - श्री. राजेंद्र राठोड - 9765687177

03)संभाजीनगर ग्रामीण पूर्व - श्री. शंकर ठोंबरे - +919422738619

04)संभाजीनगर ग्रामीण पैठण विधानसभा क्षेत्र - श्री. आंनद भालेकर - +919421411555

05)संभाजीनगर ग्रामीण पश्चिम - श्री. विष्णू जाधव - +919921823358

06)गंगापूर तालुका - श्री. दिनेश मुथा - +919422707413

श्री. सुभाष कानडे - 9511177700

07)वैजापूर तालुका - श्री. मनाजी पाटील मिसाळ- 9422205144

08)कन्नड तालुका - श्री. संजय मोटे- +919420242951

09)सोयगाव तालुका - श्री. दिलीप मचे - 9422452507

 10)सिल्लोड तालुका - रघुनाथ घरमोडे - +919623537979

 11)फुलंब्री तालुका - सोमीनाथ करपे - +919359103230

12) पैठण तालुका - मनोज पेरे - +919422714172

13 ) रत्नपूर तालुका - श्री. राजू वरकड - +919921608888

 इच्छुकांनी विहित वेळेत आपले अर्ज सादर करावे अन्यथा अर्ज वैध ठरवले जाणार नसल्याची नोंद घ्यावी..