दि १० जून रोजी अंभई येथे ‘वडेश्वर पेट्रोलियम’चा भव्य शुभारंभ
महाराष्ट्र वाणी न्युज
अंभई (ता. सिल्लोड) दि ९ जून :- येथे भारत पेट्रोलियमच्या वतीने "वडेश्वर पेट्रोलियम" या नव्या पंपाचा भव्य शुभारंभ मंगळवार, दि. 10 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक म्हणून माजी मंत्री तथा आमदार मा. ना. अब्दुल सत्तार साहेब यांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक श्री. रामदास मारोती पा. दुतोंडे यांनी या शुभप्रसंगी सर्व मान्यवर व नागरिकांना उपस्थित राहण्याचे सादर निमंत्रण दिले आहे.
उद्घाटन स्थळ : अंभई, गोळेगाव रोड, ता. सिल्लोड, जि. छ. संभाजीनगर.