खासदार डॉ. कल्याण काळे यांचा दिनांक19 सप्टेबंरला सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा

खासदार डॉ. कल्याण काळे यांचा दिनांक19 सप्टेबंरला सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा

महाराष्ट्र वाणी न्युज 

सिल्लोड दि १८ :- सिल्लोड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचा शुक्रवार, दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी दौरा आयोजित करण्यात आला आहे.

 दौऱ्याचे वेळापत्रक :

सकाळी 09.00 – बोरगांव बाजार

सकाळी 09.40 – देऊळगांव बाजार

सकाळी 10.20 – पेंडगांव

सकाळी 11.00 – आमठाणा

दुपारी 11.40 – चारनेर

दुपारी 12.20 – घाटनांद्रा

दुपारी 01.00 – घोसला

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार पाहणी स्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील यांनी केले आहे.