जिल्ह्यात नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत सोडत जाहीर!
सार्वत्रिक निवडणूक – 2025
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ६ :- जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या शहरासाठी कोणते आरक्षण लागू आहे ते पुढीलप्रमाणे—
अ. क्र. शहराचे नाव आरक्षण प्रकार
1 गंगापूर - सर्वसाधारण
2 वैजापूर - इतर मागास वर्ग
3 कन्नड- सर्वसाधारण महिला
4 खुलताबाद - सर्वसाधारण महिला
5 पैठण - सर्वसाधारण महिला
6 फुलंब्री - सर्वसाधारण
7 सिल्लोड - सर्वसाधारण
जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापणार असून, या सोडतीनंतर सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.
🗳️ महाराष्ट्र वाणीवर लक्ष ठेवा — प्रत्येक शहराच्या राजकीय हालचालींचा सविस्तर आढावा लवकरच!