AIMIMचा महापालिका रणशिंगनाद! पहिल्या यादीमध्ये उमेदवारांची अधिकृत घोषणा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २४ :-
AIMIMचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक २०२६ साठी पक्षाने अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. AIMIM महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी ही घोषणा जाहीर करत निवडणूक रणधुमाळीला सुरुवात केली आहे.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
प्रभाग १ – अझहर अयुब खान
प्रभाग ३ – इमरान पटेल
प्रभाग ९ – काकासाहेब काकडे
प्रभाग ९ – मतीन माजेद शेख
प्रभाग १२ – हाजी शेर खान अब्दुल रहमान खान
प्रभाग २८ – साबेर पाशू शेख
प्रभाग २८ – अब्दुल मतीन खान
प्रभाग १६ – सय्यद फरहान नेहरी
जालना
मोहम्मद माजेद
नाशिक
प्रभाग १४ – जबीन रमजान पठाण
प्रभाग ३० – नगमा इरफान शेख
प्रभाग १५ – इलियास नूर शेख कुरेशी
या उमेदवारांच्या माध्यमातून AIMIM शहरातील विकास, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक राजकारणाचा मुद्दा थेट मतदारांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर AIMIMची ही घोषणा राजकीय वर्तुळात मोठी चर्चा ठरत आहे.
— लोकशाहीच्या या लढाईत AIMIM किती प्रभाव पाडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.